मी तुला कधीच परके मानले नाही...

मी तुला कधीच परके मानले नाही
तेव्हा मनाला लावून घेऊ नकोस..

वाईट फ़क्त एवढेच वाटते मला
तू मन माझे कधीच जानलेच नाहीस..

Have @ Sweet  Dreams..
Good Night...
*OneSmile*..

Comments