मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला...

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते..

कारण न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते..

Have a sweet  Day....
OneSmile....

Comments