शब्दांनाही असतो मान, तो कुणी राखेल का ?

शब्दांनाही असतो मान,
तो कुणी राखेल का ?

शब्दाना सोडायचच म्हणून
तुमचाच चेहरा ,
तुम्हालाच सापडेल का ?

Have @ nice Day...
OneSmile...

Comments