मुळात चुकीचं काय अन वाईट काय...

मुळात चुकीचं काय अन वाईट काय
हे कधीच कळत नाही..

कारण कळेल म्हणुन
मनाच्या आरशात कोणी
कधीच डोकावत बसतच नाही..

Have @ Sweet Dreams..
Good Night..
OneSmile..

Comments