प्रत्येकाची असते एकतरी आठवण दु:खाची अथवा सुखाची साठवण

प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

अशाच आठवणी पालटुन गेेल्या भुतकाळात
मनात काहींनी घर केले पण..
क्षण आता ते उडुन गेले..

Have @ Sweet Dreams..
Good  Night..

OneSmile..

Comments