कितीही स्वप्न तुटले तुझे चंद्रासारखे मोठं मन करायला शिक..

कितीही स्वप्न तुटले तुझे
चंद्रासारखे मोठं मन करायला शिक..

आपले म्हणायला रक्तही आपलेच
वाहुन गेलेल्या रक्ताला विसरायला शिक..

Have @ sweet Dream..
Good Night..

OneSmile...

Comments