"समजून सांगणे आणि समजून घेणे यात खूप फरक आहे..

"समजून सांगणे आणि समजून घेणे
यात खूप फरक आहे...

वेळ आली की
समजून सांगणारे बरेच भेटतात;
परंतू
समजून घेणारे फार दुर्मिळ भेटतात....!"

Good  Evening...
OneSmile...

Comments