स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत..

शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत..

अन तू नसतानाही,
आठवणींच्या जगात
फक्त तुलाच पाहायला आवडत...

it's not the Same Without You...

HAve @ SWeet  Dreams ..
GOOd Night...
OneSmile...

Comments