फक्त शब्द नकोत मला अर्थ त्यातला हवा आहे..

फक्त शब्द नकोत मला
         अर्थ त्यातला हवा आहे..

तिमिरातून तेजाकडचा
          मार्ग त्यातून हवा आहे..

Good Afternoon..
OneSmile...

Comments