रस्त्यावरील प्रत्येक वळनावर वाटते...

रस्त्यावरील प्रत्येक वळनावर वाटते,
पोहोचलों त्या ठिकाणी..

वळन संपल्यावर कळते,
सुरु केले होते
आहे मी ह्याच ठिकाणी...

Have @ NicE Day...
OneSmile...

Comments