कोण जाने कोणा एका वळनावर, तू मला भेटशील...

कोण जाने कोणा एका वळनावर,
तू मला भेटशील,

एवढीच आशा असेल तेव्हा,
माझ्या नजरेला तू नजर देशील...

Have @ sweet  Dreams
Good Night..
OneSmile...

Comments