फुला सारखे हसत रहाल तर मी खुश आहे..

फुला सारखे हसत रहाल
मोकळेपणाने जगत रहाल
                  तर मी खुश आहे..

दिवसातून एकदा जरी माझी आठवण काढली
तरी मी खुश आहे..

Have @ Sweet Dreams..
Good Night..
OneSmile..

Comments