माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी ...

माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी..

मनातील भावना सावरण्यासाठी
तुझी ती प्रेमळ साथ हवी

Sweet  Morning
OneSmile....

Comments