कोणाची ऊणीव कोणी भरुन काढत नाही..

कोणाची ऊणीव
कोणी भरुन काढत नाही..

तरी त्या ऊणीवांसाठी
भरलेली जागा आपण रिकामी ठेवत नाही...

Have @ Sweet Dreams ...
Good Night...
OneSmile...

Comments