माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण..

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला
" नाव '' नसतं पण " श्वास '' असतो..

आणि
ज्यावेळी तो मरतो तेव्हा
फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो...

नाव आणि श्वास
यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य..

have @ sweet Day
Good Morning

OneSmile...

Comments