काही केल्या नजरेसमोरचा काळोख काही दुर होत नाही..

काही केल्या नजरेसमोरचा
काळोख काही दुर होत नाही..

माझाच तो सुर्य हल्ली मला
साधी ओळख सुद्धा देत नाही...

Have @ Sweet Dreams...
Good Night...
OneSmile..

Comments