सांगायचे आहे मनातले...

सांगायचे आहे मनातले,
वेळ काही मिळत नाही..
मनाचे धागे काही केल्या जूळत नाही...

मनातले ओठांवर येईल..
असा योग काही वाटत नाही....||

Sweet Evening
OneSmile...

Comments