माझंच नाही ते माझ्यापासून दुरावून गेलं..

जे काहि केल सगळंच भूतकाळात विरून गेलं
माझंच नाही ते माझ्यापासून दुरावून गेलं..

जाता जाता मला खूप वेदना दिल्या
पण माझं स्वप्न कधी व्यर्थ नाही गेलं..
जाता जाता खूप काही शिकवून गेलं..

OneSmile...

Comments