झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण ...

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत
कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.

Have @ sweet Dreams..
Good night..

OneSmile..

Comments