आता सवय झालीय मला, वाट तुझीच पाहण्याची...

आता सवय झालीय मला,
वाट तुझीच पाहण्याची..

प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय,
तुझ्याच आठवणीत घालवण्याची...

Miss You..
Each Day..
Every Day..
&
All the time..! OneSmile

Sweet Evening ...

Comments