आज जिवन माझं प्रश्नचिन्हं..? पण प्रश्न ना पडला कधी.. May 12, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा.. शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी... आज जिवन माझं प्रश्नचिन्हं..? पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी.. @SweeeT DreamS OneSmile... Comments
Comments
Post a Comment