तुझ्या काही न बोलण्याने ...

तुझ्या काही न बोलण्याने
असाच तू ही
कुठेतरी दुरावशील..

मनात तू असताना,
फक्त न बोलण्यानेच हा खेळ हारशील...

स्वीट evening ...
OneSmile ..

Comments