माझ्या आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवलेत

माझ्या आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवलेत

मित्र सुखात असेल तर
आमंत्रणा शिवाय जाऊ नये

आणि मित्र  दुःखात असेल तर
निमंत्रणाची वाट बघु नये..

Have @ Sweet Dreams
Good Night

OneSmile...

Comments