आयुष्याच्या या गर्दीत दुःख असेल जरी ....

आयुष्याच्या या गर्दीत दुःख असेल जरी
खुप काही आपुले
खुप काही अधांतरी..

पण तु सोबत, हिच जाणीव खरी..
पाहुन तुझे भाव मनातले
वाटे जीव ओवळून टाकावा तुझ्यावरी..

Have @ Sweet Dream...
Good Night..
OneSmile...

Comments