प्रत्येक प्रवासात मी तुझ्या सोबत असेन..

तुझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात..
तू विसरलेल्या
त्या प्रत्येक आठवणीत..

आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात
मी तुझ्या सोबत असेन..

Have @ sweet Question ???
A Sweet memories ...

Sweet Morning ..
OneSmile...

Comments