चांदण्यांनी नटलेल्या अंगणात...

चांदण्यांनी नटलेल्या अंगणात
तुझ्या सोबत बसायचं आहे..
              चांदण्यांच्या संगतीने
               गालातल्या गालात हसायचं आहे..

Have  @ Sweet Dreams ...
Good Night ..
OneSmile...

Comments