"भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी.."

"भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी.."

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात..

विचारांवर ठाम झाला तर..
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होत नाही..

There's No Place
Like🏡 Home...

HAve @ SWeet  DREams
GOod NIGht..
OneSmile... 

Comments