थांबवायचं असेल हे सगळ तर आपणच पाऊल उचलायला हवं...

थांबवायचं असेल हे सगळ
तर आपणच पाऊल उचलायला हवं
त्यांचं दुखं आणि आपलं सुख
थोड थोड वाटून घ्यायला हव..

कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं…

Safe Afternoon
OneSmile...

Comments