गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

"किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही"

"एखद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"

"आपल्या देवावर नेहमी
निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की
मागयला काहीच उरत नाही"

गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा

Comments