ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे..

त्या पायरीला कधीच विसरू नये.

कारण त्या पायरीचा आधार
घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!

Have @ Sweet Day...
OneSmile...

Comments