स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात...

हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात
स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात,

बंद ओठांची माणसं मूक नसतात
खरी त्यांच्याही मनात वावटळं असतात...

A SwEet AfTernoon
OneSmile...

Comments