माझा एकांत माझ्या सोबत असावा...!

वाटे कधी सागर किनारी जावे
लाटांशी अंतर्मुख व्हावे
असावे सागराची नाते...

निवांत होत विसराव्या
सर्व वेदना ..
सर्व दुःख..
अहंकार विरुन जावा
केवळ माझा एकांत माझ्या सोबत असावा...!

Have @sweet eVEning ..
OneSmile...

Comments