तुझ्या बोलक्या डोळ्यांनी माझं मनः....

तुझ्या बोलक्या डोळ्यांनी
माझं मनः माझ्याही नकळत सार्या जगाला कळलंय..!!

आज एकांतही माझ्याशी
खूप बोलायला लागलाय...
तुझ्या आठवणी बरोबर घेऊन
माझ्यासोबत चालायला लागलाय.!!

Have @ Sweet  Day..
Good Morning..
OneSmile..

Comments