रुसवे फुगवे

रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते..
न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते..
भरती ओहोटी तर येतच असते..

माझी , तर कधी तुझी
यात मती फसते..

Have @ sweet Dream
Good Night..

Comments